शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाटघर धरणातून पुन्हा विसर्ग

By admin | Updated: December 21, 2015 00:42 IST

भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे

भोर : भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन भविष्यात धरण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी आवश्यक एवढेच पाणी सोडले जावे. तसेच बेकायदेशिररीत्या सुरू असलेला पाण्याचा विर्सग थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाटघर धरण भागातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.भाटघर धरण भागातील संगमनेर, माळवाडी, ब्राह्मणघर, गोरड, म्हशीवली, हर्णस, मळे, करंदी बुद्रुक, डेरे, सांगवी हि. मा., म्हाळवडी या गावांतील ७४४ नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भाटघर धरणात गेल्या वर्षी धरणात या महिन्यात ३० टक्के कमी पाणीसाठा होता. मागील २२ दिवसांपासून धरणातून २ हजार ५९९ क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडल्याने धरणात ५४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने धरणाच्या इरिगेशन गेटमधील चार मोऱ्यांतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी बंद करून माळवाडी गावाकडील बाजूच्या मोऱ्यांतून पाणी सोडले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)