शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भारती विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

By admin | Updated: April 24, 2017 15:30 IST

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या जीनवसाधना गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 24  - भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या जीनवसाधना गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आमदार गणपतराव देशमुख, ज्येष्ठ साहित्यीक प्रा. द. मा. मिरासदार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनोद शहा आणि माजी कुलगुरु डॉ. एस. एफ. पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.विश्वविद्यालयाचा २२ वा स्थापना दिन समारंभ दि. २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पुणे - सातारा रस्त्यावरील शैक्षणिक संकुलात होणार आहे. या कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. रोख ५१००० रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगराव कदम हे अध्यक्षस्थानी असतील. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना कृतज्ञतेच्या भावनेतून भारती विद्यापीठ विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्ककाराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. या समारंभात गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी प्राध्यापकांचा आणि सेवकांचाही सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा.डॉ. शिवाजीराव कदम यांनी दिली.