शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

‘विकासकामाच्या जोरावर निवडून येऊ’

By admin | Updated: February 13, 2017 02:09 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रभाग क्र. २२ मधील माळवाडी परिसरात आज पदयात्रा काढण्यात आली. मतदारांनी मोठ्या उत्साहात उमेदवारांचे स्वागत केले.

हडपसर : राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रभाग क्र. २२ मधील माळवाडी परिसरात आज पदयात्रा काढण्यात आली. मतदारांनी मोठ्या उत्साहात उमेदवारांचे स्वागत केले. विकासकामाच्या जोरावर बहुमताने निवडून येऊ, असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. उमेदवार नगरसेवक चेतन तुपे, नगरसेवक चंचला कोद्रे, हेमलता नीलेश मगर, नगरसेवक बंडू ऊर्फ सुनील गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होतेप्रभागात स्मार्ट इंग्लिश स्कूल, विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह हे मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. विजेच्या केबल भूमिगत केल्या, रोड रिफ्लेक्टर, वैयक्तिक शौचालय बांधणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मुबलक पाणीपुरवठा, वैद्यकीय, महिला बचत भवन, अद्ययावत समाजमंदिर. व्यायामशाळा, उद्यान, अंतर्गत रस्ते, डांबरीकरण, सोलर पथदिवे, एलईडी लाईट यांसारखी विकासकामे करण्यात यश आले. पादचारी मार्ग, मराठी शाळांची नाला चॅनलायझेशन, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेजलाइन आदी कामांवर लक्ष दिल्याने प्रभागातील समस्या सुटल्या आहेत, असे उमेदवारांनी सांगितले. (वार्ताहर)