शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बारामती, इंदापूरला डेंगीचा ‘ताप’ वाढतोय!

By admin | Updated: September 7, 2016 01:34 IST

बारामती एमआयडीसी चौक परिसरात व इंदापूरच्या जंक्शन परिसरात डेंगीचा ताप दिवसेंदिवस वाढतच आहे. सूर्यनगरीमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

बारामती : बारामती एमआयडीसी चौक परिसरात व इंदापूरच्या जंक्शन परिसरात डेंगीचा ताप दिवसेंदिवस वाढतच आहे. सूर्यनगरीमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.सूर्यनगरी परिसरात डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती याच भागात होत असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या भागातील उद्योजक, वैद्यकीय, मेडिकल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरिकांना या आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. एकाच घरात दोन रुग्ण आढळून येत आहेत. एमआयडीसी भागात झालेल्या पावसानंतर हे प्रमाण वाढले आहे. सूर्यनगरी येथील डॉ. अमित गाढवे यांनी सांगितले, की सूर्यनगरी परिसरात डेंगी, चिकुनगुनिया, गोचिड तापसदृश आजारांचे प्रमाण अधिक आहे. ताप, थंडी, सांधेदुखी, अंगावर लालसर व्रण उठणे आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा. याशिवाय पाणी साठू न देण्याची दक्षता घ्यावी. (प्रतिनिधी)