शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

काही वेळातच बारामती शहर झाले चकाचक

By admin | Updated: June 26, 2017 03:35 IST

संत तुकाराम महाराजांची पालखीने बारामतीतून प्रास्थान ठेवल्याबरोबर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने पालखी तळापासून

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : संत तुकाराम महाराजांची पालखीने बारामतीतून प्रास्थान ठेवल्याबरोबर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने पालखी तळापासून ते मुख्य मार्गांपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे अवघ्या काही वेळातच बारामती स्वच्छ आणि चकाचक झाली. त्यानंतर निर्जंतुकीकरणाची फवारणीदेखील करण्यात आली. निर्मलवारी अभियानांतर्गत स्वच्छतागृहांची ठिकठिकाणी सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर नगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येदेखील सोय झाली. बारामतीच्या शारदा प्रांगणात भव्य शामियानात तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम असतो. काल सायंकाळी पालखीचे आगमन झाल्याबरोबर आरती झाली. त्यानंतर अवघी बारामती भक्तीरसात न्हाऊन निघाली. रात्रभर तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शंनासाठी भक्तांची रांग लागली. ती सकाळी देखील पालखी प्रस्थानापर्यंत तशीच होती. नियोजित वेळेनुसार पालखीने प्रस्थान ठेवले. त्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटात पालखी तळासह मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे यांनी यासाठी तातडीने नियोजन केले. पालखीच्या देखभालीची जबाबदारी सुनील धुमाळ यांच्याकडे होती. यासह नगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आदींनी विशेष लक्ष पुरविले.पालखीतळ काही वेळातच चकाचक झाला. त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यांचीदेखील स्वच्छता करण्यात आली.