शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री उशिरापर्यंत बँकांचे काम सुरू

By admin | Updated: November 16, 2016 03:11 IST

रात्रीचा १ वाजलेला, तरीही कार्यालयाचे सगळे दिवे सुरूच, आतमध्ये कर्मचाऱ्यांचे काम सुरू, महिला कर्मचारी बसलेल्या... बँक आॅफ इंडियाच्या कर्वे

पुणे : रात्रीचा १ वाजलेला, तरीही कार्यालयाचे सगळे दिवे सुरूच, आतमध्ये कर्मचाऱ्यांचे काम सुरू, महिला कर्मचारी बसलेल्या... बँक आॅफ इंडियाच्या कर्वे रस्ता शाखेतील हे गेल्या तीन दिवसांतील चित्र आहे.सुमारे ३० कर्मचारी, त्यात शिपाईही आले. सकाळी ९ ते रात्री असे उशिरापर्यंत काम करीत आहेत. त्यांच्या आसपासच्या काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा सकाळी सुरू होतात व दुपारनंतर कॅश संपली म्हणून बंद केल्या जातात. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्या सर्व ग्राहकांचा ताण या शाखेवर आला आहे. मात्र, त्याचाही काहीही तक्रार न करता सर्व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत सर्व कामांचा निपटारा करून पुन्हा सकाळी बरोबर साडेनऊ वाजता कामकाज सुरू करीत आहेत. बँकेचे शाखा व्यवस्थापक निहार सत्पथी, वरिष्ठ प्रबंधक मिलिंद बेडेकर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू ठेवले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी वेगळी रांग, जमा करण्यासाठी वेगळी व पैसे काढण्यासाठी वेगळी रांग, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. माहिती देण्यासाठी म्हणून कार्यालयाच्या आवारातच एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. वृद्धांना प्राधान्य देण्यात येते. त्यांना बसण्यासाठी म्हणून शाखेच्या आवारात बाक ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)