शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा क्रिकेट क्लबने पटकाविला आमदार चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:10 IST

बळीराजा क्रिकेट क्लब कांजळे यांनी प्रथम क्रमांक मिळवून यावर्षीचा आमदार चषक पटकाविला. माजी सरपंच विशाल वालगुडे म्हणाले ...

बळीराजा क्रिकेट क्लब कांजळे यांनी प्रथम क्रमांक मिळवून यावर्षीचा आमदार चषक पटकाविला. माजी सरपंच विशाल वालगुडे म्हणाले की, भैरवनाथ तरुण मंडळ मार्गासनी यांजकडून

हाफपिच डबल टेनिस ओपन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भोर, वेल्हे मुळशीचे आमदार संग्राम थोपटे

यांच्या नावाने प्रथम क्रमांकास आमदार चषक देण्यात आला.मार्गासनी येथील राईस मिलच्या प्रांगणात क्रिकेटच्या स्पर्धा

भरविण्यात आल्या होत्या.यामध्ये प्रथम क्रमांक बळीराजा क्रिकेट क्लब कांजळे (ता.भोर) यांनी तर व्दितीय क्रमांक

मुळशी ११ क्रिकेट क्लब (ता.मुळशी )आणि तृतीय क्रमांक शिवप्रसाद ११ क्रिकेट क्लब गोगलवाडी (ता.भोर).यांनी

पटकाविले आहे. प्रथम क्रमांकास वेल्हे पंचायत समितीचे माजी उपसभापती डॅा. संभाजी मांगडे व शिवाजी चोरघे यांनी,

तर व्दितीय क्रमांकास वेल्हे तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे,तृतीय क्रमांकास

राहुल मराठे यांनी बक्षिसे दिली होती.तर प्रत्येक विजेत्या संघास चषक प्रशांत इंगुळकर यांनी दिले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून विशाल वालगुडे,सुभाष निगडे,साईनाथ वालगुडे,मुकुंदा सुतार,केतन वालगुडे,गौरव शिळीमकर

अजय निगडे,अक्षय वालगुडे,हर्षद वालगुडे यांनी काम पाहिले.

आमदार चषकाचे बक्षीस देताना ग्रामपंचायत माजी सरपंच विशाल वालगुडे व इतर )