शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या महिला रुग्णालयात ‘बेबी वॉर्मर’

By admin | Updated: June 23, 2017 04:35 IST

येथील महिला ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकांसाठी ‘बेबी वॉर्मर’ उपकरण जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भेट दिले.

बारामती : येथील महिला ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकांसाठी ‘बेबी वॉर्मर’ उपकरण जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भेट दिले. नवजात शिशूंसाठी अत्यावश्यक असणाऱ्या उपकरणाबरोबरच डिजिटल वजन व फोटोथेरपी संच भेट दिला. त्यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूतीनंतर नवजात बालकांसाठी येणाऱ्या अडचणी दूर झाल्या.जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी नुकतीच या रुग्णालयाला भेट दिली होती. या रुग्णालयात प्रसूती झालेल्या नवजात बालकाला बेबी वॉर्मरमध्ये ठेवण्यासाठी खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांनी तातडीने स्व:खर्चातून महिला रुग्णालयाला हे उपकरण भेट दिले. या संदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई यांनी सांगितले, की या उपकरणामुळे नवजात बालकांसाठी येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. रोहित पवार म्हणाले, की नवजात शिशूंची काळजी घेणे महत्त्वाचे असते. सर्वसामान्य नागरिकांना खासगी हॉस्पिटलची फी परवडत नाही; म्हणून याच रुग्णालयात सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार म्हणाल्या, की महिला आणि बालक यांचे आरोग्य महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागात महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे असून त्यासाठी रुग्णसेविका, डॉक्टर महिलांनी पुढाकार घ्यावा. तसेच व्यसनमुक्तीवरही काम करणे आवश्यक आहे. डॉ. महेश जगताप म्हणाले, की बेबी वॉर्मरसोबतच फोटोथेरपी युनिट भेट दिल्यामुळे बालकांतील काविळीसारख्या आजाराची लक्षणे ओळखणे सोपे होईल. महिला शासकीय रुग्णालयात हा कार्यक्रम पार पडला.