शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार हा प्रकार संशयास्पद

By admin | Updated: January 19, 2016 01:32 IST

ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी : पुरस्कारांचे अतोनात आकर्षण वाङ्मयीन क्षेत्रात आहे, वाङ्मयीन व्यवहारही पुरस्कारांवर ठरतो, तसेच, पुरस्कार लेखकांना सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात

ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी : पुरस्कारांचे अतोनात आकर्षण वाङ्मयीन क्षेत्रात आहे, वाङ्मयीन व्यवहारही पुरस्कारांवर ठरतो, तसेच, पुरस्कार लेखकांना सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात यासह शासनाच्या पुरस्काराचे वैभव सूर्यप्रकाशाएवढे मोठे आहे, पुरस्कारापेक्षा साहित्यिक सुरक्षित असणे गरजेचे आहे, समाज, संस्कृती आणि वाङ्मय यांमध्ये पुरस्कार हा प्रकार संशयास्पद आहे, अशी वेगवेगळी मते लेखकांनी ‘मराठी वाङ्मय क्षेत्रातील पुरस्कारांचे सामाजिक व सांस्कृतिक स्थान’ या विषयावरील परिसंवादात मांडली. ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सोमवारी शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात संजय जोशी, किशोर बेडकीहाळ, डॉ. मनोज तायडे, मंगेश काळे, सुरेश वांदिले यांनी सहभाग घेतला.तायडे म्हणाले, ‘‘पुरस्कार लेखकाला सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात; मात्र त्यामुळे लेखक मोठा होत नसतो, तर त्याच्या लेखनामुळे तो मोठा होत असतो. पुरस्काराचा अनेकांना चांगला उपयोग होतो.’’ वांदिले म्हणाले, ‘‘शासनाच्या पुरस्काराने अनेकांना आनंद होतो. मात्र, सध्याच्या व्यवस्थेत सर्वांचेच समाधान करणे शक्य होत नाही. समाज, संस्कृती आणि वाङ्मय यांमध्ये पुरस्कार हा प्रकार संशयास्पद आहे. पुरस्कार संस्कृतीचे महत्त्व कुठे शोधायचे? हीदेखील संशयास्पद बाब आहे. लेखनाचे प्रयोजन हरवत चाललेय, अशी खंत काळे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)