शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाविषयी वाढतेय तरुणाईत जागृती

By admin | Updated: January 25, 2016 01:03 IST

मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल.

पुणे : मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल. हा विचार प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचविला जातो तसेच अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून व सोशल मीडियाद्वारे देखील मतदानाविषयी जागृती केली जाते. याचा परिणाम व तरुणांचा उत्साह पाहता गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आज १८ ते ३० वयोगटातील मतदान १० टक्क्यांनी वाढलेले दिसते, अशी माहिती उपनिवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी दिली.मतदानाविषयी जनजागृतीसाठी व तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंडळाच्या बैठकीत २५ जानेवारी हा दिवस मतदान दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. तसेच मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान करणे ही लोकशाहीची ताकद असते. अशा विविध विषयांवर अनेक महाविद्यालयांत मतदान हक्काविषयी व्याख्याने आयोजित करण्यात येतात. तसेच या माध्यमातून तरुण मतदारांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना मतदान करण्याचे महत्त्व कळावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो.काही सुशिक्षित वर्गामध्ये एका मताने काय फरक पडणार, हा विचार मनात बाळगून मतदानचा दिवस हा सरकारी सुट्टी म्हणून साजरा करतात. तर काही जण बाहेरगावी सहलीचा बेत आयोजित करतात. मग हाच वर्ग, मतदान न करता चुकीचे सरकार निवडून आले आहे, भ्रष्टाचार वाढत आहे असे अनेक प्रश्न या नागरिकांना पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी जर प्रत्येकाने मतदाराने योग्य हक्क बजावून आणि योग्य उमेदवाराला निवडून दिले तर अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. जनतेच्या मतदानावर योग्य शासन ठरते. शेवटी जनताच सर्वश्रेष्ठ असते. कायद्याने १८ वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे.