शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठीच अवतार

By admin | Updated: February 8, 2016 01:57 IST

दहशतवाद पूर्वीपासून होता, आजही आहे. असुरांचा नाश करण्यासाठी पूर्वी देवांनी अवतार घेतला. दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला.

पिंपरी : दहशतवाद पूर्वीपासून होता, आजही आहे. असुरांचा नाश करण्यासाठी पूर्वी देवांनी अवतार घेतला. दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला. चांगुलपणाने वाईटावर विजय मिळविला. माणसाने नेहमी आनंदी राहायला हवे, असे मत आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर यांनी व्यक्त केले. बालेवाडी, येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात झालेल्या सत्संगात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, माजी वनमंत्री पतंगराव कदम, आमदार लक्ष्मण जगताप, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक , काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अभय छाजेड, भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, उद्योजक सुरेंद्र गाडवे उपस्थित होते. श्री. श्री. रविशंकर यांनी शनिशिंगणापूर येथे सुरू झालेला वाद, दहशतवाद, माणसाने कसे जगावे, या विषयी मार्गदर्शन केले. सदैव आनंदी राहावे, असा गुरुमंत्रही दिला. साधकांच्या प्रश्नांना महाराजांनी उत्तरे दिली. वाढत्या दहशतवादाने अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर उपाय काय, या प्रश्नावर रविशंकर म्हणाले, ‘‘दहशतवाद वाईटच आहे. तो आजचा नाही. तो देशाबाहेरील असो किंवा देशांतर्गत असो; पुराणकथांमध्येही त्यांचे संदर्भ आढळतात. कंस, रावण या वृत्तीही वाईटच होत्या. मानवकल्याणासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’’ (प्रतिनिधी)