शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दगड मारल्याचा जाब विचारायला गेलेल्याचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साफसफाई करत असताना दगड फेकून मारल्याचा जाब विचारला म्हणून तिघांनी एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साफसफाई करत असताना दगड फेकून मारल्याचा जाब विचारला म्हणून तिघांनी एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला़ तसेच त्याच्या मावसभावाच्या डोक्यात दगड घालून जखमी केले.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

सुमित राजू अहिवळे (वय २३), अक्षय किसन अंदारे (वय २५) आणि नीलेश प्रल्हाद शिंदे (वय २३, सर्व रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी केतन नरळे (वय २१, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. केतन नरळे हे वंदना दूध डेअरीच्या समोर २३ मे रोजी सायंकाळी साफसफाई करीत होते. या वेळी अक्षय अंदारे याने फिर्यादीच्या दिशेने दगड फेकून मारला. त्याचा जाब विचारण्यासाठी केतन गेला असताना आरोपींनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा दाबला. केतन याचा मावसभाऊ शंकर शिंदे यांच्या डोक्यात दगड फेकून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे अधिक तपास करीत आहेत.