शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

By admin | Updated: June 24, 2017 05:47 IST

येथील औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेचे एटीएम काही अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी या परिसरात

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेचे एटीएम काही अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी या परिसरात असणारे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात चोरट्यांच्या वाढत्या कारवाईकडे वेळीच लक्ष पोलीस प्रशासनाने देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.कुरकुंभ येथील भारतीय स्टेट बँक ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या जवळच आहे. औद्योगिक क्षेत्रात जरी असला तरी हा भाग संध्याकाळी जवळपास निर्मनुष्य असतो. त्यामुळे या पूर्वीही या एटीएममधून पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, या परिसरात असणारे औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयात एक सुरक्षारक्षक कार्यरत असतो. मात्र बँकेचा व या सुरक्षेचा काहीही संबंध नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना होताना दिसत आहेत. कुरकुंभ येथे सध्या तीन एटीएम असून, तेथे एकही सुरक्षारक्षक नाही. या आधी महाराष्ट्र बँकेचे एटीएम देखील फोडण्याचा प्रकार घडलेला आहे, मात्र तरीदेखील या बँकांच्या परिसरात होत असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत.