शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पारधी समाजाच्या चार कुटुंबांवर हल्ला

By admin | Updated: February 29, 2016 01:15 IST

तालुक्यातील डिकसळ गावात शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पारधी समाजाच्या चार कुटुंबांवर अज्ञातांनी हल्ला केला.

इंदापूर : तालुक्यातील डिकसळ गावात शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पारधी समाजाच्या चार कुटुंबांवर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.प्रल्हाद काळे, गुरुदास काळे, अजय सिंघानिया, गीता काळे, द्रौपदा काळे अशी त्यांची नावे आहेत.या हल्ल्यात पुरुषांचे हात-पाय मोडले आहेत. तिघेही अत्यावस्थ आहेत. हल्लेखोरांनी अपंग महिलेलाही सोडले नाही. अचानक झालेल्या हल्ल्याने या ठिकाणी राहत असलेल्या सर्वच पारधी समाजाच्या महिला सैरावैरा धावत सुटल्या. ही सर्व कुटुंबे मासेमारी व्यवसाय करतात. डिकसळमधील भीमा नदीच्या काठावर लहान झोपड्या करून राहतात. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने सर्वजण घाबरले आहेत. हल्लेखोरांनी लूट केल्याने हा दरोड्याचा प्रकार असल्याचे जखमींनी सांगितले.जखमींना भिगवण येथील खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अत्यावस्थ जखमींना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. (वार्ताहर)