शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘अष्टेकर ज्वेलर्स विश्वास जपतील’

By admin | Updated: April 21, 2015 02:57 IST

बारामतीचे सोने महाराष्ट्रात त्याच्या चोखपणासाठी प्रसिद्ध आहे. चोखंदळ ग्राहकांच्या अपेक्षांवर कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स नक्की उतरतील. मालाची

बारामती : बारामतीचे सोने महाराष्ट्रात त्याच्या चोखपणासाठी प्रसिद्ध आहे. चोखंदळ ग्राहकांच्या अपेक्षांवर कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स नक्की उतरतील. मालाची गुणवत्ता, सचोटी, व्यवहारातील पारदर्शीपणा यामुळे ते ग्राहकांचा विश्वास कायम ठेवतील, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. बारामती शहरात कृष्णा राजाराम अष्टेकर यांच्या नूतन दालनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘स्पर्धेच्या युगात व्यवसायासाठी महत्वाची असणारी गुणवत्ता अष्टेकर ज्वेलर्सने जपली आहे. ग्राहकाभिमुख सेवेच्या बळावर मागील ७५ वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मात्र हे करत असताना त्यांनी आपल्या सेवेत स्थानिकांना संधी द्यावी, ’’़यावेळी प्रास्ताविक करताना कृष्णाजी अष्टेकर यांनी ज्वेलर्सची माहिती दिली. आपल्या पुढच्या पिढीच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यास तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी ‘बारामती अ‍ॅग्रो’चे अध्यक्ष राजेंद्र पवार, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, उपनगराध्यक्षा रेश्मा शिंदे, मुख्याधिकारी दीपक झिंझाड, बारामती बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, कृष्णा राजाराम अष्टेकरच्या राधिका अष्टेकर, अतुल अष्टेकर, अमोल अष्टेकर, विपुल अष्टेकर, शलाका अष्टेकर आदी उपस्थित होते.(वा. प्र.)