शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदी अशोक इजगुडे

By admin | Updated: August 6, 2014 23:25 IST

इंदापूरच्या नगराध्यक्षपदी अशोक इजगुडे यांची, तर उपनगराध्यक्षपदी भरत शहा यांची निवड झाली आहे.

इंदापूर :  इंदापूरच्या नगराध्यक्षपदी अशोक इजगुडे यांची, तर उपनगराध्यक्षपदी भरत शहा यांची निवड झाली आहे. यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रत्येकी तीन मतांच्या फरकाने इंदापूरच्या नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता अबाधित राखली.
या मतदानात कॉँग्रेसची सर्व नऊ मते त्यांना मिळाली, तर राष्ट्रवादीला मात्र सहा मतांवर समाधान मानावे लागले. मतदानास राष्ट्रवादी  काँग्रेसचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अशोक इजगुडे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गजानन गवळी यांनी उमेदवारी दाखल केली होती. उपनगराध्यक्षपदासाठी  विद्यमान उपनगराध्यक्ष  भरत शहा यांनी काँग्रेसकडून, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिता ढावरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. 
दुपारी  साडेबारा वाजता पिठासिन अधिकारी तहसीलदार संजय पवार  यांनी विशेष सभा बोलाविली. या सभेस एकूण 17 पैकी 15 नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी  काँग्रेसचे गटनेते धनंजय वाशिंबेकर, विरोधी पक्षनेते पांडुरंग शिंदे हे देाघे अनुपस्थित होते. काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी  अशोक इजगुडे व भरत शहा यांच्या बाजूने कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची सहा मते  ढावरे व गवळी यांना मिळाली. (वार्ताहर)
 
4नगराध्यक्षपदावर अशोक इजगुडे ,उपनगराध्यक्षपदावर भरत शहा यांची निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी पवार यांनी जाहीर केले. सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी काम पाहिले. निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी व त्यांच्या सहका:यांनी बंदोबस्त ठेवला होता.