शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुनीश्री प्रसन्नसागरजी यांचे आगमन

By admin | Updated: March 26, 2017 02:08 IST

दिगंबर जैन मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांचे शनिवारी सकाळी पुण्यात आगमन झाले़ सिंहगड रस्त्यावरील

पुणे : दिगंबर जैन मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांचे शनिवारी सकाळी पुण्यात आगमन झाले़ सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे दिगंबर जैन समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले़ बंगळुरूहून सातारामार्गे पायी प्रवास करीत आलेले प्रसन्नसागरजी महाराज यांच्यासमवेत मुनीश्री पीयूषसागरजी महाराज आणि श्री पर्वसागरजी महाराज आहेत़ प्रसन्नसागरजी महाराज पुण्यात प्रथमच आले असून, पुण्यातील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेशेजारील जैन सांस्कृतिक मंडळ येथे रविवारी (२६ मार्च रोजी) सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविकांना त्यांचे दर्शन घेता येऊ शकेल, अशी माहिती जैन सहयोगचे अध्यक्ष मिलिंद फडे, जितेंद्र शहा आणि सुजाता शहा यांनी दिली़ मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी २७ वर्षांपूर्वी दीक्षा घेऊन संपूर्ण भारतभरात आतापर्यंत सुमारे ८० हजार किमी पायी प्रवास केला़ महाराज वर्षांत १०० दिवस मौन आणि १०० ते १५० दिवस  निरंकार उपवास करतात़ मुनीश्री जयपूर येथे चातुर्मासासाठी जात आहेत़(प्रतिनिधी)