शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोयता बाळगणा-यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:13 IST

पुणे : दहशतीसाठी कोयता बाळगणा-यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींना खंडणीविरोधी पथक एकने अटक केली. प्रदीप ऊर्फ बाबा आनंद ...

पुणे : दहशतीसाठी कोयता बाळगणा-यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींना खंडणीविरोधी पथक एकने अटक केली. प्रदीप ऊर्फ बाबा आनंद गवळी (वय ३२, रा. नानापेठ) आणि प्रसाद ऊर्फ मंक्या शेषराव सातपुते (वय १९, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याशिवाय कात्रजमधील जांभुळवाडी रस्त्यावर आलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली. विशाल ऊर्फ गोरख सोनावणे असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो जांभूळवाडी रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विजय कांबळे आणि हनुमंत शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, एपीआय संदीप बुवा, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, संजय भापकर, रवींद्र फुलपगारे, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, प्रपुष्ठल्ल??????? चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, अमर पवार, हनुमंत कांदे, पिराजी बेले यांनी केली.

--------------------------------------