शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST

पुणे : गरीब आणि गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून विमाननगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेसह तिला ...

पुणे : गरीब आणि गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून विमाननगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेसह तिला जागा उपलब्ध करून देणाऱ्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

संजय विठठलराव भोईटे ( रा.राजीवनगर नॉर्थ, विमाननगर) असे अटक केलेल्या महिलेच्या साथीदाराचे नाव आहे. आरोपीकडून १६ हजार २०० रूपये, मोबाईल हँडसेट, कंडोम पाकिटे आणि तीन बँकेंची एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा शिंगे, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, राजाराम घोगरे, अशोक घेगडे, मोहन काळे, रमेश लोहकरे, नाना कर्चे, विलास गाडे, राहुल मोरे, सचिन भिंगारदिवे, सुरेश यम्पाळे, विकास धावडे, वृषाली बुऱ्हाडे आणि वर्षा बांगर यांनी ही कारवाई केली आहे. विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

-----------------------------