शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणांनी ठेवावा समन्वय

By admin | Updated: May 12, 2017 05:08 IST

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान यंत्रणांनी समन्वयाने काम करुन सुरक्षेसंदर्भात योग्य ती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान यंत्रणांनी समन्वयाने काम करुन सुरक्षेसंदर्भात योग्य ती दक्षता घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि भाविकांची कसल्याही प्रकारची गैरसोय होवू नये याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी अधिका-यांना केले. विधानभवन सभागृहामध्ये पालखी सोहळ्यानिमित्त राव यांनी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई, सरपंच सुनिता टिळेकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वारक-यांना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, मुक्कामाच्या ठिकाणी अखंडीत वीज पुरवठा करावा अशा सुचना त्यांनी केल्या. सुरक्षेच्या आणि घातपाताच्या पार्श्वभुमीवर चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना पोलीस दलाला देण्यात आल्या. स्वच्छ पाणी पुरवठ्या सोबतच, वैद्यकीय सोयी, रूग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा, मोबाईल कनेक्टिव्हीटीबाबत सर्व विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही त्यांनी अधिका-यांना सांगितले.श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १७ जूनला आणि श्रीक्षेत्र देहूगाव येथून संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे १६ जूनला आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. दोन्ही तीर्थक्षेत्री सोहळ्याच्या तयारी बाबत आढावा बैठका झाल्या आहेत.