शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अर्पित शहा, रवि साटोरे यांची आगेकूच कायम

By admin | Updated: July 17, 2017 04:19 IST

पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आयोजित दुसऱ्या राजाभाऊ शहाडे चषक खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत अर्पित शहा, रवि साटोरे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आयोजित दुसऱ्या राजाभाऊ शहाडे चषक खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत अर्पित शहा, रवि साटोरे, दिक्षांत ननावरे, संतोश धर्माधिकारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून मुख्य फेरी गाठली.पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या स्पर्धेत मुंबईच्या अर्पित शहा याने पुण्याच्या इद्रिस कुरेशी याचा ७४-१४, ३६-५०, १००-१ असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. वाकड येथे राहणाऱ्या रवि साटोरे याने पुना क्लबच्या पंकज परमार याच्यावर ५६-३३, ३३-६१, ४६-३० ने सरशी साधत विजयी सलामी दिली. साताराच्या दिक्षांत ननावरे याने पुण्याच्या यशवंत कसबे याच्यावर ३५-४४, ७८-१७, ६०-३८ असा निसटता विजय मिळवत मुख्य फेरी गाठली. डेक्कन जिमखानाच्या संतोश धर्माधिकारी याने ऋतुराज जोराग याचा ३६-६४, ५४-३०, ५४-२३ असा पराभव करून आगेकूच केली.रणजीत नेगी, सुमित सारडुलकर, सौविक मलिक, ऋषभ गोहील, वेदांत जोशी, विवेक मेहेत्रे व शुभम रंधेयांनीही पात्रता फेरीत विजय साकारत मुख्य फेरी गाठली.निकाल : पात्रता फेरी: अर्पित शहा (मुंबई) वि.वि. इद्रीस कुरेशी (पुणे) ७४-१४, ३६-५०, १००-१.रवि साटोरे (वाकड) वि.वि. पंकज परमार (पुना क्लब) ५६-३३, ३३-६१, ४६-३०;रणजीत नेगी (वाशी) वि.वि. दिपक गलेहोत (पुणे) ७३-३९, ५५-४७.दिक्षांत ननावरे (सातारा) वि.वि. यशवंत कसबे (पुणे) 35-44, ७८-१७, ६०-३८.सुमित सारडुलकर (मुंबई) वि.वि. भावेश जैन (खडकी) ४१-२५, ७१-४५;सौविक मलिक (मुंबई) वि.वि. नितेश माने (पुणे) ५७-१८, ५४-३६;ऋषभ गोहील (मुंबई) वि.वि. सचिन तापकीर (पुणे) ६३-२६, ६६-६;वेदांत दोशी (आरसीबीसी) वि.वि. आशिष हुले (खडकी) ५०-३४, ६१-४९.विवेक मेहेत्रे (पुणे) वि.वि. अजिंक्य खालकर (पुणे) ५६-३१, ६२-१९.शुभम रंधे (पुणे) वि.वि. संजय ताटके (डेक्कन जिमखाना) ५६-१२, ६१-२३.संतोश धर्माधिकारी (डेक्कन जिमखाना) वि.वि. ऋतुराज जोराग (पुणे) ३६-६४, ५४-३०, ५४-२३.