शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निरीक्षकांच्या नियुक्त्या

By admin | Updated: January 23, 2017 02:38 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नियमानुसार पार पडतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नियमानुसार पार पडतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक निरीक्षकाकडे तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासाठी चार अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यात, हवेली, पुरंदर आणि खेडचे निरीक्षक म्हणून अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची, उपायुक्त पुनर्वसन दीपक नलवडे यांच्याकडे भोर, वेल्हा, मावळ आणि मुळशी आणि कोल्हापूर विभागीय जातपडताळणी समिती अध्यक्ष प्रकाश कदम यांची जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.(प्रतिनिधी)