शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

जुन्नरच्या सहायक निबंधकपदी सचिन सरसमकर यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:10 IST

सहायक निबंधक यशवंती मेश्राम यांच्याकडून कार्यभार स्वीकारला आहे . सरसमकर हे यापूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ, पुणे ...

सहायक निबंधक यशवंती मेश्राम यांच्याकडून कार्यभार स्वीकारला आहे . सरसमकर हे यापूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ, पुणे येथे सहा. महाव्यवस्थापक या पदावर कार्यरत होते . त्याचबरोबर सहा निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक एस. बी. भुजबळ यांची सहकारी अधिकारी श्रेणी-१ या पदावर पदोन्नती झाली. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचा जुन्नर सहायक निबंधक कार्यालयात सत्कार करणेत आला. याप्रसंगी सहकारी अधिकारी इ. डी. माळवे, एन. आर. धोंगडे, श्रीमती ए. व्ही. येधे उपस्थित होते .

जुन्नरच्या सहायक निबंधक म्हणून सचिन सरसमकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सन्मान करताना सहकारी अधिकारी श्रेणी-१ एस. बी. भुजबळ , इ. डी. माळवे, या वेळी सहायक निबंधक यशवंती मेश्राम या उपस्थित होत्या .