शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अप्पा लोंढे खूनप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: June 30, 2016 01:23 IST

कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५३, रा. उरुळी कांचन) याच्या खून प्रकरणात लोणी-काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली.

पुणे : कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५३, रा. उरुळी कांचन) याच्या खून प्रकरणात लोणी-काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली. याअगोदर पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून त्यांच्या संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे़ अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारे (वय ३५, रा. मेमाणेवाडी, ता. दौंड), प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन (वय ३७), सोमनाथ काळुराम कांचन (वय ४२, दोघेही रा. उरूळी कांचन) अशी त्यांची नावे आहेत़ गोरक्ष बबन कानकाटे (वय ४३, रा़ कोरेगाव, ता़ हवेली), रवींद्र शंकर गायकवाड (वय ३६, रा. उरुळी कांचन), संतोष भीमराव शिंदे (वय ३४), नीलेश खंडू सोलणकर (वय ३०), राजेंद्र विजय गायकवाड (वय २४), आकाश सुनील महाडिक (वय २०), नितीन महादेव मोगल (वय २७), विष्णू यशवंत जाधव (वय ३७), नागेश लक्ष्मण झाडकर (वय २७) आणि मनी कुमार ऊर्फ चंद्रा ऊर्फ अण्णा (वय ४५), विकास प्रभाकर यादव (वय ३१) यांना यापूर्वी लोणी काळभोर पोलिसांनी अटक केलीे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याला बचाव पक्षाचे वकील सुचित मुंदडा, अ‍ॅड. दादासाहेब लोंढे, अ‍ॅड. केतन जाधव, अ‍ॅड. दीपाली गायकवाड यांनी विरोध केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष मोक्का न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांनी त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)आश्रय देणाऱ्याचा घ्यायचाय शोधअप्पा लोंढे हा २८ मे २०१५ रोजी पहाटे व्यायामाकरिता बाहेर पडला़ तेव्हा उरुळी कांचन येथे त्याच्यावर आरोपींनी गोळीबार व धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. तेव्हापासून हे तिघे फरार होते़ या तिघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले़ विशेष सरकारी वकील विकास शहा यांनी सांगितले, की त्यांना फरार कालावधीत कोणी आश्रय दिला़ आणखी फरार आरोपीचाही शोध घ्यायचा आहे, विलास लोंढे खून प्रकरणात गोरख कानकाटे, रवींद्र गायकवाड, अण्णा गवारे, प्रमोद कांचन, सोमनाथ कांचन यांना शिक्षा झाली असून तो खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे़