शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा व्यावसायिकांसाठी अ‍ॅप; व्यवसायवाढीसाठी होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:06 IST

अ‍ॅपच्या माध्यमातून रिक्षाचालकांचा व्यवसाय ‘डिजिटल’ होणार

पुणे : खासगी प्रवासी वाहतुक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी रिक्षाचालकांची धडपड सुरू आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य चालक मालक प्रतिनिधी महासंघाने पुढाकार घेत रिक्षाचालक व प्रवाशांसाठी ‘रिक्षा’ हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून रिक्षाचालकांचा व्यवसाय ‘डिजिटल’ होणार आहे.देशभरात अनेक बड्या खासगी प्रवासी वाहतुक कंपन्यांनी या व्यवसायात शिरकाव केला आहे. मोबाइलवरील एका क्लिकवर वाहन घरासमोर येत असल्याने या सेवेला प्रतिसादही चांगला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचे आव्हान रिक्षाचालकांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रिक्षाचालकही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी धडपडत आहेत. अनेक रिक्षाही खासगी कंपन्यांशी जोडल्या गेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर महासंघाने त्रेताकल्प संस्थेच्या साह्याने ‘रिक्षा’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. त्याचे अनावरण मंगळवारी (दि.१८) करण्यात आले. यावेळी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक, महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे, त्रेताकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल शितोळे आदींची उपस्थिती होती. शहरातील सर्व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.सध्या या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वीच त्यांच्या मोबाइलवर भाडे किती होईल, याची माहिती मिळणार आहे. त्यासाठी रिक्षाचालकांना मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. थेट घरून रिक्षा मागविण्याची सुविधा काही दिवसांत सुरू होणार आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा