शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच

By admin | Updated: January 15, 2016 04:10 IST

जमावाने हल्ला केल्यानंतरही न डगमगता पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आज (गुरुवारी) पौंड रस्ता परिसरात दिवसभर कारवाई केली. उलट, या वेळी या विभागाबरोबर

पुणे : जमावाने हल्ला केल्यानंतरही न डगमगता पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आज (गुरुवारी) पौंड रस्ता परिसरात दिवसभर कारवाई केली. उलट, या वेळी या विभागाबरोबर बांधकाम विभाग व आकाशचिन्ह विभागही सहभागी झाले व त्यांनी अनधिकृत बांधकामे व फलक काढून टाकले. कर्वे रस्ता, डीपी रस्ता येथे ही कारवाई करण्यात आली. येरवड्यात कारवाई करताना पालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्यावर हल्ला झाला, त्याच वेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी अशा हल्ल्याने पालिकेची मोहीम थांबणार नाही, असे निक्षून सांगितले व त्याच दिवशी स्वत: उभे राहून कारवाई पूर्ण करून घेतली. त्यानंतर मोहीम थंडावेल, ही अनेकांची अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांनी फोल ठरवली. कोथरूड विभागातील कारवाईत आज पालिकेचे अनेक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण २० चौरस फूट क्षेत्र यात मोकळे झाले. अनेक व्यावसायिकांचे मोठेमोठे अनधिकृत फ्लेक्स, फलक काढून टाकण्यात आले. जेसीबी यंत्राचाही वापर करण्यात आला, अशी माहिती कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत भोसेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)