शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावरील रक्कम लुटल्याप्रकरणी आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST

पुणे: कोयत्याच्या धाकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडील १६ हजार रुपये लुटल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला ...

पुणे: कोयत्याच्या धाकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडील १६ हजार रुपये लुटल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अनिकेत ऊर्फ दत्तात्रय जाधव (वय १९) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी एकाला अटक केली असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. याबाबत २१ वर्षीय पेट्रोलपंप कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. दि. १२ आॅगस्ट रोजी लोहगाव परिसरातील धानोरी रोड येथे ही घटना घडली.

फिर्यादी हे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करत करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चारशे रुपयांचे पेट्रोल भरले. फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली असता, त्यातील एकाने आॅनलाईन पेमेंट आहे का? अशी विचारणा केली. त्यातील दुसऱ्या आरोपीने कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादींच्या खिशामध्ये हात घालून १६ हजार रुपये काढून घेतले, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी जाधव याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी तसेच आरोपींनी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याने त्याबाबत त्यांच्याकडे तपास करण्यासाठी, आरोपी हत्यार घेऊन नेमके कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी आले होते? त्यांनी अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का?, त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.

--------------------------------------------------------------