शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

संत सोपानकाका बँकेची वार्षिक सभा ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:10 IST

सभेच्या सुरुवातीला बँकेचे चेअरमन आमदार संजयचंदूकाका जगताप व उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन ...

सभेच्या सुरुवातीला बँकेचे चेअरमन आमदार संजयचंदूकाका जगताप व उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले व विषयवार सभेस सुरुवात झाली. सभेस विविध ठिकाणांहून ७८० सभासदांनी ऑनलाइन नोंदणी करून सभेत सहभागी झाले होते.

बँकेचे संस्थापक सदस्य प्रा.एम.एम.जाधव, प्रीतम शिंदे, श्रीमंत कुमार पवार, अनिल उरवणे, सुषमा वाघ, मयूर जाधव, प्रमोद भोसले, बाळासाहेब चव्हाण, मनुश्री बनसोडे, चेतन महाजन, पप्पू झुरुंगे, रमेश दायगुडे, नीलेश कोंढाळकर, तुषार देशमुख रिझर्व बँकेचे माजी सहायक महा प्रबंधक अरविंद नाईक, महादेव शेवाळे, इत्यादी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना सभेचे व बँकेचे अध्यक्ष यांनी समर्पक उत्तरे दिली. जवळजवळ २ तास ऑनलाइन चाललेल्या सभेचे नियोजन बँकेच्या वतीने करण्यात आले.

सदर सभेला बँकेचे उपाध्यक्ष रमणिकलाल कोठाडिया, हेमंतशेठ भोंगळे, राजेंद्र बडधे, धनंजय काकडे, मनोहर पवार, अनिल वीरकर, शरदचंद्र जगताप, संजय आंबेकर, पल्लवी बाजारे, धनसिंग भापकर, रवी जोशी, ॲड.युवराज वारघडे इत्यादी संचालक मंडळ व चंद्रशेखर जगताप, गणेश मोहळ, विश्वजीत आनंदे, अखिल शिंदे, अनिकेत माळवदकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

सासवड येथील संत सोपानकाका सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रसंगी दीप प्रज्वलन करताना, बँकेचे चेअरमन आमदार संजय जगताप व संचालक मंडळ.