शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळ जागेची योग्य वेळी घोषणा

By admin | Updated: May 14, 2016 02:10 IST

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्नाबाबत आम्ही बरेच पुढे गेलो आहोत. जागा जाहीर केल्यानंतर काय गोंधळ सुरु होतो हे माहिती आहे, म्हणून जागेबाबत योग्य वेळी घोषणा क

पुणे : पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्नाबाबत आम्ही बरेच पुढे गेलो आहोत. जागा जाहीर केल्यानंतर काय गोंधळ सुरु होतो हे माहिती आहे, म्हणून जागेबाबत योग्य वेळी घोषणा करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ जिल्ह्यात कोठेही करा, पण लवकर करा, अशी विनंती मुख्यमंत्र्याकडे केली.पुणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या फॉक्सकॉनसारख्या परदेशी कंपन्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज वाढली होती. त्यात दोन महिन्यांपूर्वी मुबंई येथे झालेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात सर्वच उद्योजकांनी पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळासाठीची जागा निश्चित झाली असून, याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाला जिल्ह्यातील कोये-पाईट, शिरोली-चांदूस, जेजुरी आणि चौफुला या चार जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आले होते. सर्व बाबीची तांत्रिक तपासणी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि हवाई दलाच्या उच्चपदस्थांनी पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर केला आहे.