शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2015 06:06 IST

दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने सोमवारी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले.

पुणे : दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने सोमवारी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना मंगळवारपासून आॅनलाईन प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दि. १४ जुलैपर्यंत चालणार असून, दि. १५ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू होणार आहेत. केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एटीकेटीचे वेळापत्रक नंतर...महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीच्या दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या सुविधेचा लाभ मिळतो. त्यानुसार त्यांना अकरावीत प्रवेश दिला जातो. मात्र, या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेनंतर स्वतंत्रपणे राबविली जाणार आहे. या प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.हे प्रवेश होतील महाविद्यालय स्तरावर...किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम, गृहनिर्माण , व्यवस्थापन, अल्पसंख्याक व इनहाउस कोट्याचे प्रवेशतांत्रिक कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश. रात्र कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेश, हिंदी व उर्दू माध्यमाचे प्रवेशअकरावी प्रवेशाचे वेळापत्रकदिनांकवेळप्रवेशप्रक्रिया९ ते १८ जूनसांय. ५ वाजेपर्यंतआॅनलाईन प्रवेश अर्ज भरणे (भाग १ - अपूर्ण राहिलेला भाग पूर्ण भरणे व भरलेला नसल्यास भाग १ सह भाग २ भरणे) तसेच यापूर्वी भरलेल्या आॅनलाईन प्रवेश अर्जातील आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांमार्फत आॅनलाईन दुरुस्ती.१५ ते १८ जून सायं. ५ वाजेपर्यंतउच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इन हाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा प्रवेशप्रक्रिया करणे व भरलेल्या जागा आॅनलाईन पद्धतीने संगणकीय एजन्सीला कळविणे.२४ जूनसायं. ५ पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे.२५ ते २७ जूनस. १० ते दु. ४प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.२७ जूनसायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इन हाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-२ साठी आॅनलाईन पद्धतीने संगणकीय एजन्सीला कळविणे.२ जुलैस. ११ दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.२ ते ४ जुलैस. ११ ते दु. ४दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.४ जुलैसायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-३ साठी आॅनलाईन पद्धतीने संगणकीय एजन्सीला कळविणे.९ जुलैस. ११तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.९ व १० जुलैस. ११ ते दु. ४तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. ११ ते १४ जुलैस. १० ते दु. ४प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पूर्ण शुल्क भरून त्यांचे प्रवेश निश्चित करणे.१५ जुलैइयत्ता अकरावीसाठीचे प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू करणे.

 

प्रवेशप्रक्रियेतील ऑनलाईन अर्ज भरण्याचे पहिले दोन टप्पे पूर्ण  केल्यानंतर तिस:या टप्प्यात प्रत्यक्ष प्रवेशास सुरुवात होईल.
 
> पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणो 
> ज्या महाविद्यालयासाठी आपले नाव गुणवत्ता यादीत आले असेल, त्या महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करा.
> प्रवेश निश्चित करताना केवळ 5क् रुपये शुल्क भरावे लागेल.
4 पहिल्यांदा प्रवेश निश्चित केल्यानंतर आपल्याला पुढील फेरीतील गुणवत्ता यादीमध्ये एक बेटरमेंटची संधी उपलब्ध होते का, हे तपासण्यात येईल.
> जर आपले नाव कुठल्याच महाविद्यालयासाठी पहिल्या गुणवत्ता यादीत आले नसेल, तर पुढच्या गुणवत्ता यादीची वाट पाहा.
> जर एखाद्या महाविद्यालयासाठी आपले नाव गुणवत्ता यादीत आले असेल आणि तरीसुद्धा आपण त्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला नाही, तर ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडावे लागेल.
 
दुसरी व तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल.
- पुढील बेटरमेंट फे:यांमध्ये आपल्याला आपल्या पसंतीक्रमानुसार वरील महाविद्यालय उपलब्ध झाल्यास आधी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातून आपला प्रवेश रद्द करून नवीन महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा.