शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारेंच्या पुतळ्याचे दहन

By admin | Updated: January 9, 2017 02:09 IST

शहरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. बारामती शहर राष्ट्रवादी युवक संघटना आणि बारामती

बारामती : शहरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. बारामती शहर राष्ट्रवादी युवक संघटना आणि बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कसबा येथे हजारे यांचा पुतळा जाळला.युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद दरेकर यांनी अण्णा हजारे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री पवारसाहेब व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या चुकीच्या आरोपांचा या वेळी तीव्र शब्दांत निषेध केला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्यावर जर कोणी चुकीचे आरोप करीत असेल तर संघटनेचे कार्यकर्ते ते खपवून घेणार नाहीत, असा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)