शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महर्षी शिंदे पुलावर अंनिसचे धरणे आंदोलन

By admin | Updated: February 21, 2015 01:51 IST

महाराष्ट्र अंधशद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दीड वर्ष पूर्ण झाले,

पुणे : महाराष्ट्र अंधशद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दीड वर्ष पूर्ण झाले, त्याचबरोबर नुकताच कोल्हापूर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोन्ही घटनांमध्ये खूपच साम्य असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने यंत्रणा हलवून दोन्ही प्रकरणांचा छडा लावावा, अशी मागणी नरेंद्र दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी केली.डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंनिस आणि इतर पुरोगामी पक्ष-संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मुक्ता दाभोलकर, अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी, भारिप-बहुजन महासंघाच्या महिलाध्यक्षा वैशाली चांदणे, नंदिनी जाधव, दीपक गिरमे उपस्थित होते. या वेळी घोषणा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)च्दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असून, खुनी पकडण्यात अपयश आले आहे. या घटनेला दीड वर्ष होऊन गेले. खून करणाऱ्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी या वेळी केली. दाभोलकर यांच्या हत्येशी साधर्म्य असलेली दुसरी घटना सहजपणे डोळ्यांत भरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी कोल्हापुरात पानसरे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.