शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या भांडणाचा राग; एकावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:44 IST

पूर्वीपासूच्या भांडणामुळे खोटी केस केल्याच्या रागातून आठ जणांनी एकावर कोयत्याने वार केले. तो पळून जात असताना पाठीत दगड मारून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक

वारजे : पूर्वीपासूच्या भांडणामुळे खोटी केस केल्याच्या रागातून आठ जणांनी एकावर कोयत्याने वार केले. तो पळून जात असताना पाठीत दगड मारून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, पाच जणांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विकास दत्तात्रय शिरसाठ (वय २३, रा. रामनगर, वारजे), आकाश विजय काळेकर (वय २२, रा. देशमुखवाडी, शिवणे, विकी विजय काळेकर (वय २४, रा. रामनगर गोसावीवस्ती, वारजे) अशी अटक केलेल्यांची तर सुनील गुंजाळ, काळ्या येणपुरे (रा. रामनगर वारजे), दाद्या काळेकार, गणेश वांजळे आणि पांडुरंग वांजळे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे सलूनचे दुकान आहे. फिर्यादी आणि आरोपींची पूर्वीपासून भांडणे आहेत. फिर्यादी यांनी त्यांच्यावर खोटी केस केली आहे, या कारणावरून चिडून जाऊन आरोपींनी दुकानावर कोयता मारून काचा फोडल्या. फिर्यादी यांना दुकानातून बाहेर ओढून कोयत्याने डोक्यात व कानावर वार केले. पळून जात असताना त्यांच्या पाठीत दगड मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक निकम पुढील तपास करीत आहेत.