शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मंजुरी मिळाल्यानंतरही अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिकांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:00 IST

जिल्हा परिषद : पदे मंजूर असूनही भरती खोळंबली

पुणे : बालकांना बालवयात शिक्षणाची गोडी लागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे अंगणवाड्या चालविल्या जातात. या साठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनिस तसेच बालविकास प्रशिक्षण अधिकारी आणि सहायक अधिकारी मोलाची भूमिका बजावत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांची भरती जिल्हा परिषदेतर्फे झाली नसल्याने अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचा-यांवर भार येत आहे.

महिला आणि बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कुपोषणमुक्ती तसेच बालकांच्या विकासाठी अंगणवाड्या चालविल्या जातात. यासाठी बाल विकास प्रशिक्षण अधिकारी, सहाय्यक बालविकास प्रशिक्षण अधिकारी यांच्या सोबतच पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी केंद्र चालविले जातात. यांच्या मार्फत बालकांचा सर्वांगिण विकास आज साधला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पदांची भरती प्रक्रिया बंद आहे. ज्येष्ठनेतनुसार बहूतांश कर्मचारी रिक्त झाल्याने अनेक पदे ही रिक्त झाले आहेत. मात्र, ही रिक्त पदे गेल्या काही दिवसांपसून रिक्त आहेत. ही पदे न भरल्याने कर्मचा-यांवर ताणयेत आहेत.

बाल विकास प्रशिक्षण अधिकाऱ्यांची २१ पदे मंजुुर आहेत. यातील केवळ ८ पदे भरली गेली असल्याने १३ जागा रिक्त आहेत. पर्यवेक्षिकांचे जवळपास १६४ पदे मंजुर आहेत. मात्र, १४७ पदे ही भरली गेली आहेत. १७ पदे ही रिक्त आहेत. अंगणवाडी सेविकांची ४ हजार १५० पदे ही मंजूर आहेत. यातील ४ हजार ४० पदे ही भरली गेली असून जवळपास १०० पदे ही रिक्त आहेत. तसेच मदतनिसांची ४ हजार १५० पदे मंजुर असतांना केवळ ३ हजार ९६२ पदे ही भरली गेली आहेत. १८८ मदतनिसांची पदे ही रिक्त आहेत. मिनी अंगणवाडी केंद्रासाठी ४७३ पदे मंजुर असतांना ४३९ पदे भरली गेली असून ३४ पदे ही रिक्त आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड