शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांची स्मृतिस्थळे जतन करणार

By admin | Updated: April 6, 2016 01:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यातील सर्व स्मृतिस्थळे राज्य शासन जतन करेल, त्यासाठी येणारा निधी उपलब्ध करून देण्यास शासन कर्तव्यबद्ध राहील.

चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यातील सर्व स्मृतिस्थळे राज्य शासन जतन करेल, त्यासाठी येणारा निधी उपलब्ध करून देण्यास शासन कर्तव्यबद्ध राहील, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात ‘धम्मभूमी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, प्रा. शुक्राचार्य गायकवाड, प्रा. धर्मराज निमसरकर, मानव कांबळे, शरद जाधव, स्वप्निल रोकडे, प्रकाशक विजय जगताप, लेखक प्रभाकर ओव्हाळ, संयोजक सुनील चाबुकस्वार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.बडोले म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी देहूरोड येथे स्वहस्ते बुद्धमूर्ती स्थापित केली होती. धर्मांतरापूर्वी केलेले ते धर्मांतर होते. समता आणि बंधूतेच्या विचारांची केंद्रे बुद्धविहार बनली पाहिजेत.’’आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, लेखक प्रभाकर ओव्हाळ, प्रा. शुक्राचार्य गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या काशीबाई गायकवाड, शाहीर राजाराम वाघमारे, रोहिणी वडके, तसेच आंबेडकरी चळवळीतील सत्यवान मोरे, विनायक रोकडे, नाना गायकवाड, राजरत्न शिलवंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर सुनील चाबुकस्वार यांनी आभार मानले. (वार्ताहर)