शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला

By admin | Updated: June 1, 2017 02:42 IST

पर्वतीदर्शन परिसरात एका महिलेकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ८.४५ च्या सुमारास घडला

पुणे : पर्वतीदर्शन परिसरात एका महिलेकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ८.४५ च्या सुमारास घडला. परंतु नागरिकांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला. नागरिकांनी सतर्कता दाखवीत संबंधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेवर पर्वतीदर्शन पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वतीदर्शन परिसरात राहणारी बारा वर्षांची मुलगी रात्री पावणेनऊ वाजता अंडी आणायला बाहेर पडली होती. तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घेऊन जाण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी पाहिले आणि मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. ही महिला महाराष्ट्राबाहेरची असून हिंदी भाषिक आहे. मात्र ती मूळची कुठल्या भागातील रहिवासी आहे हे सांगण्यास नकार देत आहे. ती बुधवार पेठेतील असल्याचे कळल्यानंतर तिला पेठेतील पोलीस चौकीमध्ये नेण्यात आले; मात्र तिचे कोणतेही रेकॉर्ड नसल्याचे आढळले. दोन दिवसांपूर्वी एका मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे लहान मुले पळविणारे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे.