शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीला पाण्याचा निर्णय लांबणीवर

By admin | Updated: April 24, 2015 03:30 IST

पूर्व पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेतून आळंदी नगर परिषदेस पाणी

पुणे : पूर्व पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेतून आळंदी नगर परिषदेस पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे. याबाबत नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत पाणी देण्याबाबतचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेस भामा-आसखेड धरणातून सव्वा दोन टीएमसी पाणी मंजूर केले आहे. या पाण्यासाठी महापालिकेकडून टाकण्यात येत असलेली जलवाहिनी आळंदी गावच्या हद्दीतून जात असल्याने त्या बदल्यात आंळदीलाही या योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी नगरपरिषद सदस्यांनी केली आहे. या मागणीवर निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस नगरपरिषद, तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या योजनेतील दोन किलोमीटरची जलवाहिनी आंळदी नगर परिषदेच्या हद्दीतून जाते. या जलवाहिनीसाठी जागा हवी असल्यास आळंदीस पिण्याचे पाणी द्यावे अन्यथा जलवाहिनीचे काम होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे अशीच मागणी आज नगर परिषदेकडून केली . (प्रतिनिधी)