शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर, आंबेगावमध्ये रंगणार निवडणुकीचा आखाडा

By admin | Updated: March 15, 2016 04:01 IST

जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात एप्रिल महिन्यात जत्रा-यत्राबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकांचा आखाडा रंगणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जुन्नर, आंबेगाव

पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात एप्रिल महिन्यात जत्रा-यत्राबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकांचा आखाडा रंगणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जुन्नर, आंबेगाव आणि बारामती तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या पुणे जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २७ ग्रामपंचायती जुन्नर तालुक्यातील तर १४ आंबेगाव व २ बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकासाठी १८ मार्च रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १७ एप्रिल रोजी मतदान होऊन १८ एप्रिल रोजी मतमोजणी करण्यात येईल़निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय माहिती पुढील प्रमाणेजुन्नर ...भिवाडे बु, उंडेखडक, राजूर, पिंपळगाव जोगा, कोपरे, मांडवे, घाटघर, अंजनावळे, इंगळूण, तांबे, पूर, जळवंडी, हडसर, देवळे, घंगाळदरे, मढ, गोद्रे, सितेवाडी, खुबी, चावंड, खानगाव, पारगाव तर्फे मढ, उच्छिल, तेजूर, आपटाळे, तळेरान, आंबोली.आंबेगाव...आंबेगाव गावठाण, थोरांदळे, पंचाळे बु., माळीण, पोखरी, जांभोरी, राजपूर, ढाकाळे, गंगापूर बु., पिंपळगांव तर्फे घोडा, राजेवाडी, कोंढावळ, शिनोली, आसाने, बारामती... जळगाव क. प व भिलारेवाडी.