शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांतून एड्स हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2015 01:54 IST

वीस वर्षांपूर्वी जुन्नर, आंबेगाव व खेड या तालुक्यांतील नागरिकांचा मुंबईशी भाजीपाला व्यवसायाच्या निमित्ताने संबंध असल्याने, एचआयव्ही हा रोग या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात झाला होता.

पिंपळवंडी : वीस वर्षांपूर्वी जुन्नर, आंबेगाव व खेड या तालुक्यांतील नागरिकांचा मुंबईशी भाजीपाला व्यवसायाच्या निमित्ताने संबंध असल्याने, एचआयव्ही हा रोग या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात झाला होता. आज परिस्थिती बदलली असून, नागरिक जागरूक झाल्यामुळे तिन्ही तालुक्यांतून रोग जवळजवळ हद्दपार झाला आहे.आज एड्स निर्मूलन दिवस आहे. या रोगाने अमेरिकेचा प्रसिद्ध हिरो रॉक हडसन याचे या रोगाने निधन झाले. या वृत्ताने सर्व जगात खळबळ उडाली होती. त्या वेळी या रोगाची सुरुवात होती, यानंतर दोन दशके या रोगाने भारतासह संपूर्ण जगात दहशत निर्माण केली. भारतात तर या रोगाचे निदान अंतिम टप्प्यात झाल्यामुळे, अनेक जण या रोगामुळे दगावले. हा रोग आपल्याला होईल, या भीतीने एड्सग्रसतांना अक्षरक्ष: वाळीत टाकले होते. यामुळे अनेकानी आपल्या कुटुंबासह इहलोकीचा मार्ग पत्करला होता. सरकारने वेळीच याचे गांर्भीय ओळखून जाहिरात व पथनाट्यातून लोकांचे प्रबोधन केले. या रोगामुळे अनेक कुटुंबाची धूळधाण झाली. जुन्नर तालुक्यातील एका कुटुंबातील सर्वांनी येडगाव धरणाच्या भिंतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना सर्वांना चटका लावून गेली. या घटनेमुळे पिंपळवडी येथील डॉ. अशोक कोठाडिया यांनी सामाजिक भावनेतून या दुर्धर रोगाची माहिती होण्यासाठी एका कलाकेंद्रावर निशुल्क सेवा शिबिर त्यानी घेतले होते. धक्कादायक बाब म्हणजे डॉ. कोठाडियांनी या शिबिरात एकूण १२५ जणांची तपासणी केली. यामध्ये २५ जणांना या रोगाची लागण झाली होती. या रोगाने खचून न जाता, त्याला खंबीरपणे सामोरे जा, असा सल्ला देऊन संपूर्ण मदत करण्याची तयारी डॉ. कोठाडियांनी त्या वेळी दर्शविली होती. त्याचा अनेक पीडितांना फायदा झाला. (वार्ताहर)