शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भोरला माघारीनंतर स्पष्ट होईल चित्र

By admin | Updated: February 7, 2017 02:47 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीच्या ६ जागांसाठी ४४, तर जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी ३१

भोर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीच्या ६ जागांसाठी ४४, तर जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी ३१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन तासांत बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडून अनेकांनी पक्षांतर करून उमेदवारी मिळवली आहे. यामुळे माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. भोर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ जागा असून, वेळू-भोंगवली गटातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांच्या पत्नी शलाका कुलदीप कोंडे (शिवसेना), सुनंदा सुके (काँग्रेस) सुनीता बाठे (राष्ट्रवादी), अश्विनी परदेशी (अपक्ष), शिल्पा संतोष बाठे (अपक्ष). नसरापूर-भोलावडे गटातून पै. विठ्ठल आवाळे (काँग्रेस), कुणाल साळुंके (राष्ट्रवादी), विश्वास ननावरे (भाजपा) गणेश खुटवड, लहू शेलार, चंद्रकांत बाठे, काळुराम जाधव, सूर्यकांत माने (अपक्ष). उत्रौली-कारी गटातून आनंद आंबवले (काँग्रेस), रणजित शिवतरे (राष्ट्रवादी), रोहिदास जेधे (शिवसेना), सुरेश वाडकर (भाजपा), रवींद्र कोंढाळकर, राहुल धावले, मारुती धोंडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.पंचायत समिती वेळू गणातून विद्यमान पंचायत समिती सदस्य आणि माजी उपसभापती अमोल पांगारे यांच्या पत्नी पूनम पांगारे (शिवसेना), रोहिणी बागल (राष्ट्रवादी), विजया कोंडे (भाजपा), रेश्मा पांगारे (काँग्रेस), रुक्मिनी पवार, सविता डिंबळे (अपक्ष ). भोंगवली गण - मनोज निगडे (राष्ट्रवादी), रोहण बाठे (काँग्रेस), विकास चव्हाण (शिवसेना), गणेश निगडे (भाजपा), सिद्धार्थ टापरे.आत्माराम बोबडे, संदीप कदम (अपक्ष), नसरापूर गण: संतोष भिलारे (शिवसेना), लहू शेलार (राष्ट्रवादी), संतोष सोंडकर (काँग्रेस), किशोर धुमाळ (भाजपा), राहुल दादासो (रिपाइं), संतोष धावले, भोलावडे गण: मंगल बोडके (राष्ट्रवादी),भारती वरखडे (काँग्रेस), द्रोपदा खुटवड (शिवसेना), मनीषा सणस (अपक्ष).कारी गण : रु क्मिणी घोलप (काँग्रेस), ज्योती बरड (शिवसेना), दमयंती जाधव (राष्ट्रवादी), उत्रौली गण: अनिल सावले (काँग्रेस), श्रीधर किंद्रे (राष्ट्रवादी), अमर बुदगुडे (भाजपा), शिवाजी बांदल, सोनबा वरे अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.