शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यानंतर आरोपी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 01:30 IST

पार्किंग केलेली दुचाकी काढताना एकाला सहज दुचाकीचा धक्का लागला, या किरकोळ कारणावरून त्याच्यासह इतर साथीदारांनी लोखंडी कोयत्याने खुनी हल्ला केला

सासवड : पार्किंग केलेली दुचाकी काढताना एकाला सहज दुचाकीचा धक्का लागला, या किरकोळ कारणावरून त्याच्यासह इतर साथीदारांनी लोखंडी कोयत्याने खुनी हल्ला केला. हल्ला केल्यानंतर एक आरोपी वगळता इतर सर्व आरोपी फरार झाले होते. त्यातील आणखी तीन आरोपी जवळपास दीड महिन्यांच्या कालावधीनंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. सासवड न्यायालयाने त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश रोहिदास ताठेले (रा. गराडे, बोरमाळवस्ती, ता. पुरंदर) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. अक्षय उत्तम जगदाळे (वय २२), तुकाराम सखाराम बडधे (वय १९) आणि आदित्य शांताराम जाधव (वय २३) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विनोद ऊर्फ रॉबर्ट गणपत बडधे (वय २५, रा. कोडीत बुद्रुक) या आरोपीस पोलिसांनी घटना घडल्यानंतर लगेच अटक केली होती. तो सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात आहे. योगेश विलास जाधव (वय २४, रा. कोडीत ) आणि शुभम ऊर्फ गुड्डू अंकुश सणस (रा. मेदनकरवाडी, चाकण) हे दोघे फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)