शहरं
Join us  
Trending Stories
1
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
2
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
3
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
4
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
5
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
6
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
7
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
8
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
9
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
10
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
11
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
12
Bhogi Festival 2026: खेंगट, बाजरीची भाकरी आणि लोणी; संक्रांतीच्या आधी भोगी का महत्त्वाची?
13
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
14
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
15
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
16
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
17
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
18
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
19
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
20
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दक्षता समिती अध्यक्षपदी अ‍ॅड. गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST

आजपर्यंत यापदी आमदार म्हणजेच अजित पवार हे पदसिद्ध अध्यक्ष असत; पण पहिल्यांदाच या पदावर उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वत: नामनिर्देशित ...

आजपर्यंत यापदी आमदार म्हणजेच अजित पवार हे पदसिद्ध अध्यक्ष असत; पण पहिल्यांदाच या पदावर उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वत: नामनिर्देशित करून अ‍ॅड. अविनाश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समिती पुढीलप्रमाणे गठित करण्यात आली आहे. अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश वामनराव गायकवाड, पदसिद्ध सदस्य सचीव - तहसीलदार. सदस्य नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, महिला सदस्य- रहेना महबूब शिकीलकर, रेश्मा संजय ढोबळे, अनुसूचित जाती प्रतिनिधी- सुशांत दत्तात्रय सोनवणे, अनुसूचित जमाती प्रतिनिधी- सचीन उत्तम माने, शिधावाटप दुकानदार प्रतिनिधी- मधुकर रामचंद्र नागवडे, ग्राहक चळवळ प्रतिनिधी- विरधवल गिरीश गाडे, अल्पसंख्याक प्रतिनिधी- शौकत बशीर बागवान, सामाजिक कार्यकर्ता प्रतिनिधी- बाळासाहेब दत्तात्रय चव्हाण. यापुढील काळात दक्षता समितीचे माध्यमातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वेळोवेळी येणारे अडचणींवर जातीने लक्ष ठेवू. तसेच प्रशासन व समितीचे माध्यमातून योग्य नियंत्रण ठेवणार असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. गायकवाड यांनी सांगितले.

————————————————

फोटोओळी—अ‍ॅड. अविनाश गायकवाड

१८०६२०२१बारामती—०५

——————————————