शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीने चोरले दागिने

By admin | Updated: June 15, 2015 06:09 IST

मराठी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्रीने ब्यूटीशियनच्या घरामधून १ लाख ८४ हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी

पुणे : मराठी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्रीने ब्यूटीशियनच्या घरामधून १ लाख ८४ हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. चंदननगर पोलिसांनी या अभिनेत्रीला अटक केली असून, सध्या ती पोलीस कोठडीमध्ये आहे. स्नेहल वसंत पाटील (वय २५, रा. कोंढवा) या अभिनेत्रीचे नाव आहे. याप्रकरणी प्रीती शिवाजीराव भगत (वय ३४, रा. ममता हौसिंग सोसायटी, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल मूळची गोव्याची राहणारी असून, ती गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक झालेली आहे. ती नवोदित अभिनेत्री असून, तिने एका पंजाबी चित्रपटात भूमिका केली आहे. फिर्यादी भगत यांचा मेकअप आणि डे्रपरीचा व्यवसाय आहे. फिर्यादीनुसार, ८ जून रोजी स्नेहल भगत यांच्या घरी मेकअप करून घेण्यासाठी, तसेच कपडे घेण्यासाठी ती गेली होती. भगत यांच्या बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या स्नेहल हिने बेडरूममधील कपाटातील दागिने कपड्यांमध्ये लपवून चोरून नेले होते. स्नेहल घरामधून गेल्यानंतर भगत यांना बेडरुममधील कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले.