शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

"क्राईम पेट्रोल"ची अभिनेत्री अडकली भोसरी पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: July 11, 2017 18:46 IST

सोनी टीव्हीवरील क्राईम पेट्रोल दस्तक मालिकेत भुमिका करणा-या अभिनेत्रीने अनेकाना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यांकडून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 11 - सोनी टीव्हीवरील क्राईम पेट्रोल दस्तक मालिकेत भुमिका करणा-या अभिनेत्रीने अनेकाना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यांकडून  पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: तक्रार देण्यासाठी आलेली ही अभिनेत्री भोसरी पोलिसांच्या जाळ्यात अलगद फसली.
 
भोसरी पोलिस ठाण्यात तीन महिला व व एक पुरुष 8 जुलै रोजी बलात्काराची तक्रार देण्यास आले होते. मात्र त्यांची फिर्याद घेत असताना पोलिसांना संशय आला व त्यांनी फर्यादीलाच उलट चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला. क्राईम पेट्रोलमध्ये काम करणारी पुजा जाधव ही अभिनेत्री व तिचा सहकारी रविंद्र शिरसाम हे धनाड्य माणसाला फसवत व त्याच्यावर पुन्हा उलट गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅकमेल करुन त्याला लुबाडत असत, याप्रकरणी रविंद्रसह माया भास्कर सावंत (वय-50 रा. खराळवाडी, पिंपरी) आणि सोनम दत्तात्रय पवार (वय-24 रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर अनिता जाधव आणि माया ओव्हाळ या दोघी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.