शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावा : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST

भाजप बुथ संपर्क अभियानात निगडे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास गिरीश बापट यांच्यासमवेत भाजप ...

भाजप बुथ संपर्क अभियानात निगडे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास गिरीश बापट यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, सुनील माने, विश्वास ननावरे, भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, महिला अध्यक्षा दीपाली शेटे, स्वाती गांधी, अशोक पांगारे, अमर बुदगुडे, डॉ. नागेंद्र चौबे, भरत डिंबळे, संतोष धावले, सुधीर शेडगे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी निगडे येथील विनोद चौधरी, सुनील मालुसरे, रोहिदास मालुसरे, लक्ष्मण मालुसरे, महेश मालुसरे, बाजीराव जाधव आदी सुमारे ७० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी बापट यांनी सांगितले की, निगडे गावातील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी गावच्या विकासासाठी प्रयत्न करावा, आम्ही त्यांच्या मागे आहोत. तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी प्रास्तविक केले. राहुल शेवाळे, बाळा भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले तर आभार विजय वाकडे यांनी मानले.

धांगवडी (ता. भोर) येथे भाजप बुथ संपर्क अभियानात निगडे येथे कार्यकर्ता मेळाव्यात गिरीश बापट यांच्यासमवेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते.