शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भिगवणमध्ये अनधिकृत पार्किंगवर कारवाई

By admin | Updated: June 17, 2015 00:45 IST

भिगवणची मुख्य बाजारपेठ, पुणे-सोलापूर महामार्ग, हायस्कूल रोड, मदनवाडी, चौफुला या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

भिगवण : भिगवणची मुख्य बाजारपेठ, पुणे-सोलापूर महामार्ग, हायस्कूल रोड, मदनवाडी, चौफुला या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे भिगवण पोलिसांचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.भिगवण (ता. इंदापूर) येथे अनधिकृत पार्किंगच्या समस्येमुळे सर्व्हिस रस्त्यावर वाहन चालविणे जिकिरीचे झाले होते. मात्र, आता आवश्यक पोलिसांची उपलब्धता झाल्याने भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भिगवणमधील मुख्य रस्ता आणि मदनवाडी पुलाखालील पार्किंग नियोजन केले आहे. तसेच, अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पार्किंगची कोणतीच शिस्त नसल्याने, तसेच येथे बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे रस्त्यांचे बोळीत रूपांतर झालेले होते. आवश्यक पोलीस संख्या नसल्याने पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखताना दिवसरात्र काम करणे भाग पडत होते.मात्र, आता अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात होत असलेल्या कारवाईत सातत्य राहावे, भिगवण बाजारपेठेतून अतिवेगाने दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन चालकांवर कारवाई करावी, हॉटेल व्यावसायिक यांच्या ग्राहकांना वाहन रस्त्यावर लागणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे, अशी भिगवणकरांनी अपेक्षा आहे.