शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सातवीच्या विद्यार्थ्यांवर शेरेबाजीप्रकरणी कारवाई

By admin | Updated: February 3, 2017 03:57 IST

लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयातील ६ ते ७ विद्यार्थ्यांना सुमारे १५ दिवसांपासून शाळेत बसण्यास मनाई करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली

पुणे: लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयातील ६ ते ७ विद्यार्थ्यांना सुमारे १५ दिवसांपासून शाळेत बसण्यास मनाई करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींना शेरेबाजी केल्या प्रकरणी ही कारवाई केल्याचे लेखी पत्रच विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आले आहे.‘तुमचा मुलगा शाळेतील मुली व शिक्षिकांकडे पाहून शेरेबाजी करतो. त्याच्यामुळे वर्गातील वातावरण बिघडत आहे. इतर विद्यार्थ्यांवरही त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे तुमच्या मुलाला घरीच ठेवा, पुन्हा शाळेत पाठवू नका. मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसता येईल, असे लेखी पत्र शाळेतर्फे पालक शंकर कांबळे यांना पाठविण्यात आले आहे.कांबळे म्हणाले, शाळा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मला शाळेत बोलवून घेतले होते. तसेच माझ्या मुलासह इतर ६ ते ७ मुले वर्गात अश्लिल शेरेबाजी करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला. एवढ्या लहान वयातील मुलांकडून शेरेबाजी कशी केली जाऊ शकते? असा सवाल मी उपस्थित केला. त्यावर आमचे ऐकून न घेता मुलाला शाळेत बसण्याची परवानगी नाकारली. गेल्या महिन्यापासून माझा मुलगा घरी बसून आहे. शाळेन काढून टाकल्याने तो घाबरला आहे. यापूर्वी एका शिक्षकाने मुलाला मारहाण केली होती.