शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

न्यायाधीशांनीच केली फुकट्या प्रवाशांवर कारवाई

By admin | Updated: March 22, 2017 03:21 IST

रेल्वे न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वत: पुढाकार घेत स्वत: रेल्वेतून पुणे-सातारा-पुणे असा प्रवास करून फुकट्या प्रवाशांवर कारवाई

पुणे : रेल्वे न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वत: पुढाकार घेत स्वत: रेल्वेतून पुणे-सातारा-पुणे असा प्रवास करून फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली़ यामध्ये ११३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ रेल्वे न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संजय सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली २ तिकीट तपासनीस, न्यायालयाचे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस यांनी सुवर्णजयंती एक्स्प्रेसमधून पुण्याहून साताऱ्यापर्यंत अचानक तपासणी केली़ त्यानंतर साताऱ्याहून बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेसने पुण्यापर्यंत तपासणी केली़ त्यात विनातिकीट प्रवास करणारे, पायऱ्यांवर उभे असणारे, फेरीवाले, तसेच डब्यात जुगार खेळणाऱ्यांना पकडण्यात आले़ सुवर्णजयंती एक्सप्रेसमध्ये पेंट्रीकार असून त्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असते़ या गाडीतील १७ कर्मचाऱ्यांपैकी २ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याने त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी सांगितले़