शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांवरील कारवाई तीव्र

By admin | Updated: October 22, 2016 04:06 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिक्रमणविरोधी पथकाने हवेलीतील तब्बल १६,४०० अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्याची प्रकिया सुरू केली आहे.

 पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिक्रमणविरोधी पथकाने हवेलीतील तब्बल १६,४०० अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्याची प्रकिया सुरू केली आहे. त्यांतील साडेसात हजार बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पीएमआरडीएच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली. पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी हवेलीतील साडेसात हजार बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत साडेआठ हजार अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६च्या कलम ५३ (१) अन्वये ही कारवाई करण्यात येत असल्याचे चव्हाण म्हणाले. नोटीस आल्यानंतर संबंधित बांधकाम स्व-खर्चाने व स्वत:च्या जबाबदारीने काढून टाकावे लागणार असून, त्याची माहिती पीएमआरडीए कार्यालयाला कळवावी लागेल. नोटिशीवर जर ३० दिवसांच्या आत म्हणणे कार्यालयाला न कळविल्यास अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. याचबरोबर सदर बांधकाम पाडून त्यासाठी येणारा खर्चदेखील जमीन महसूलच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)परवानगीविनाच बांधकामेअनेक प्रकरणांत शासनाच्या विविध विभागांच्या परवानग्या न घेताच बांधकामे करण्यात आल्याचे समोर आले आहे. अकृषिक वापर करण्यासाठी परवानगी न घेणे, विनापरवाना बांधकाम करणे, घेतलेल्या परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करणे अशा पद्धतीने अनधिकृत बांधकामे झाल्याने नोटिसा दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.