शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

चाकणला दामिनी पथकाची दणकेबाज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:00 IST

महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस शहरात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाकण पोलिसांनी महिला छेडछाड प्रतिबंधक दामिनी पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे

चाकण : महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस शहरात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाकण पोलिसांनी महिला छेडछाड प्रतिबंधक दामिनी पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. या पथकांकडून सावर्जनिक ठिकाणे आणि महाविद्यालय परिसरात प्रबोधनासोबत रोडरोमियोंवर कारवाईही करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अनेकांना दणक्यांचा प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे.शिवाजी महाविद्यालय परिसरात गाडीवरून ट्रिपलसीट फेºया मारणारे, तसेच मुलींना त्रास देणाºया थिल्लर तरुणांसाठी हे पथक म्हणजे एक प्रकारे जरब बसविण्याचे हत्यारच झाले आहे. महाविद्यालय भरताना आणि सुटल्यावर दुचाकीवर ट्रिपलसीट बसून मुलींची छेड काढणाºया रोडरोमियोची संख्या चाकण शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मुलींचा पाठलाग करूनत्यांना त्रास देणाºयांचे प्रतापही खूप वाढलेले आहे. त्या बद्दलच्या अनेक तक्रारी येऊ लागल्याने चाकण शहरात दामिनी पथकाने जोरदार मोहीम उघडली आहे.हे पथक आता आपली जोरदार कामगिरी करत आहेत. या पथकाला महाविद्यालय परिसरात पाहताच अनेक रोमिओ धूम ठोकत आहेत. तृप्ती गायकवाड, टी. एम. गायकवाड यांच्यासह चाकण पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबलआणि त्याचे सहकारी तासातासाने येत व परिसरात मोटर सायकलीवरून घुटमळणाºया मजनूंची वरपेट मारण्याºयांची चांगलीच धुलाई करत आहेत.